अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतील काही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांना दिल्याची कर्जदार वैकर यांची माहिती !

अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतून २० लाख रुपये बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख रूपात देऊन १० लाख रुपये बँकेचे अधिकारी हेमंत बल्लाळ यांना दिल्याची कबुली अविनाश वैकर यांनी पोलीस अन्वेषणात दिली.

एकल वापर प्लास्टिकच्या बंदीसाठी ‘भरारी पथक’ स्थापन करा !

शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये प्रतिनिधी नियुक्त केला जाणार !

विशेष सवलती देऊनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी शासनाकडून घोषित करण्यात येणार्‍या योजनांचा लाभ धर्मादाय रुग्णालयांकडून दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत.

Minority : महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांसाठी उभारण्यात येणार स्वतंत्र आयुक्तालय !

‘अल्पसंख्यांक’ म्हणून बहुसंख्यांक हिंदूंच्या पैशांतून आणखी किती वर्षे अतिरिक्त लाभ देणार ? यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

प्रतिमासाला १ सहस्र ५०० बाल मनोरुग्ण !

ही आहे विज्ञानाची प्रगती ! पालकांनी मुलांना टीव्ही आणि भ्रमणभाष यांच्यापासून दूर ठेवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

जेजुरी गडावर (पुणे) भाविकांनी घेतले ‘त्रैलोक्य शिवलिंगा’चे दर्शन !

मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग प्रतिदिन खुले असते, तर मंदिराच्या शिखरावरील आणि मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग वर्षातून एकदा केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी उघडले जाते.

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी मुसलमान पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होणार आहे.

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान कालातीत ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय आणि अत्याचार यांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरीत झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’त मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार !

अधिवेशनात जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी असे ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. ॐ चा उच्चार करून मांडण्यात आलेले ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवण्यात आले.