अमेरिकेची इराणच्या विरोधात हवाई आक्रमणे, सीरियात १८ आतंकवादी ठार !

अमेरिकी सैन्याने आतंकवाद्यांशी संबंधित मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट, शस्त्रास्त्रे साठवण्याची ठिकाणे आदी ७ ठिकाणी आक्रमणे केली.

बांगलादेशातील हिंदूंमध्ये अयोध्येतील श्रीराममंदिरानंतर प्रचंड भीतीचे वातावरण ! (Fear In Bangladeshi HINDUS)

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताची घनिष्ठ संबंध असले, तरी तेथील हिंदूंचे रक्षण त्या करतांना दिसत नाहीत. अशा संबंधांचा हिंदूंना काहीच लाभ नाही, हे लक्षात घ्या !

मोगल आणि ब्रिटीश यांची अनुमती नसणारा उरूस आज ताजमहालमध्ये का होत आहे ? (Taj Mahal Urus Questioned)

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळात उरूसाला अनुमती नव्हती, हे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले असतांना सध्या त्याचे आयोजन का केले जात आहे ?

फ्रान्समध्येही भारतीय ‘युपीआय’ला (ऑनलाईन’ व्यवहाराला)  प्रारंभ !

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (युपीआय) औपचारिकपणे उद्घाटन केले.

समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.

‘सनातन नष्ट करा’ असे म्हणणारे उदयनिधी यांना न्यायालयाने बजावले समन्स ! (Court Summons Udayanidhi)

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाने हिंदु धर्माविषयी भक्ती आणि जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे हिंदु धर्माचे पालन करणार्‍यांच्या भावना दुखावल्या जातात.

नरेंद्र मोदी यांचा वारसदार हा अधिक जहाल असेल !

राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर म्हणाले की,मोदी यांचा वारसदार त्यांच्यापेक्षा अधिक जहाल असेल. तो एवढा जहाल असेल की, तुलनेने मोदी त्याच्यापेक्षा अधिक मुक्त विचारांचे वाटू लागतील.

सिंधुदुर्ग : मुणगे येथील पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये चालू करायचे काम अद्याप ठप्प !

वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?

लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ घोषित ! (BHARATRATNA Lalkrishna Advani)

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित करण्यात आला आहे.

गोवा : काही संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम न करताच शासनाकडून निधी उकळल्याचा खोतीगाव पंचायतीचा आरोप

कला आणि संस्कृती खात्याने दिलेले अर्थसाहाय्य योग्यरित्या वापरले कि नाही, याविषयी चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.