गोवा : धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का ? याचे अन्वेषण करावे.

गोवा : श्रीरामाविषयी वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रसारित केल्याची प्रकरणे

लामगाव पाठोपाठ पिळगाव येथे रहाणारा धर्मांध मुसलमान युवक तसेच केरी, वाळपई येथीलही एका धर्मांध युवकला योध्येतील श्री रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेशी संबंधित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी मुसलमान संघटनानी गाव सोडून जाण्याचा आदेश दिला आहे.

‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याची चौफेर प्रगती ! –  राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, गोवा

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ ! वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे, तर गोमंतकियांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे.

स्वबळावर  लढणे  भाजपला लाभदायक ! – मंत्री रवींद्र चव्हाण

सर्व बूथ, सुपर वॉरियर्सचे दायित्व पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण सिद्धता आहे. महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत.

वन्यजिवांच्या शिकारीला नियमानुसार अनुमती देणे आवश्यक !- पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ

वन्यप्राण्यांची नसबंदी करणे, हा योग्य मार्ग नाही. पुढची २० वर्षे वानर, माकडे, बिबट्यांची आक्रमणे चालूच रहाणार. त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी शिकारीची आवश्यकता आहे.

मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा लांजा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

मंदिरांची स्वच्छता, पाय धुणे, पिण्याचे पाणी आदी सोयी, उत्सव आणि यात्रांच्या वेळी सुलभ दर्शन, मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांमधील चांगला समन्वय केल्यास मंदिरे स्वयंपूर्ण होऊ शकतील.

अधिवक्ता परिषद आणि बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र अन् गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांना विविध मागण्यांचे निवेदन

महसूल विभागातील न्यायिक कामकाज चालवण्यासाठी पूर्ण वेळ, कायद्याचे शिक्षण पूर्ण झालेले आणि न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या न्यायाधिशांची नेमणूक करण्यात यावी. 

आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम जोपासा ! – भाई विलणकर, ज्येष्ठ क्रीडापटू

आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी खेळ, व्यायाम जोपासा. किमान एक तास यासाठी आवर्जून द्या. जसे अन्न पाणी आवश्यक, तसा व्यायाम आवश्यक आहे.

कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळीबार !

‘महेश गायकवाड यांनी कुंपण तोडून माझी भूमी कह्यात घेतली. मी त्यांना न्यायालयाकडून ऑर्डर आणण्यास सांगितले; पण त्यांनी दादागिरी चालूच ठेवली’, असे भाजपचे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले