‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।

‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।

अयोध्येतील प्रभु श्रीराममंदिराला सूक्ष्मातून प्रदक्षिणा घालत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

मला पुढील दृश्य दिसले, ‘जे भक्त प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता करत होते, त्यांची दोरी देवतांच्या हातात आहे. देवताच सर्व कार्य करत असून तेथील काम करणारे भक्त कठपुतलीप्रमाणे देवतांच्या इच्छेनुसार कार्य करत आहेत.’ हे दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

मानसिक विकारावर ‘स्वयंसूचना देणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे’, हे प्रयत्न केल्यावर साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट !

आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहून सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते.

साधकांना प्रसाद देण्याची सेवा करणार्‍या सौ. वर्धिनी गोरल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत अनुभवलेली भगवंताची कृपा !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सेवेची व्याप्ती पुष्कळ असते; पण त्या वेळी ‘भगवंताने सर्व सेवा करून घेतल्या’, असे प्रत्येक क्षणी मला अनुभवता आले.

आपत्काळात केवळ भगवंतच वाचवणार असून त्याच्यावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी त्याने साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून करून दिलेली जाणीव

भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.