ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची बोधवचने
परिसाला जसे लोखंड लागले की, त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिकटले की, आपल्या आयुष्याचे सोने नक्कीच होते.
परिसाला जसे लोखंड लागले की, त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिकटले की, आपल्या आयुष्याचे सोने नक्कीच होते.
मुसलमानाने ३ वेळा तोंडी ‘तलाक’ शब्द उच्चारला किंवा अन्य मार्गाने ‘मी तलाक देत आहे’, असे सांगितले, तर त्यांच्यातील पती-पत्नीचे वैवाहिक नाते संपुष्टात येते.
मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (७.१.२०२४) या दिवशी कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि रामनाथी आश्रमातील साधक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. काळेआजी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. माझा आढावा देऊन झाल्यावर त्या माझ्याकडे आमच्या घरातील सर्वांची विचारपूस करत आणि सर्वांना नमस्कार सांगत.
आता काका सेवेचे प्रयत्नपूर्वक नियोजन आणि वर्गीकरण करून सेवा करतात. त्यामुळे ते आनंदाने आणि तणावविरहित सेवा करतात.
मार्गशीर्ष कृष्ण दशमी (६.१.२०२४) या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही.
तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.
तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्चर्य ते काय ?
भक्तांना अशी मागणी करावी लागू नये, सरकारने स्वतःहून भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !