नागपूरच्या संघ मुख्यालयाला चिनी दूतावासातील अधिकार्‍यांची भेट !

डिसेंबर २०२३ मध्ये येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला चिनी दूतावासातील काही अधिकार्‍यांनी भेट दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

नगर येथे ‘सुरेल सुवर्ण क्षणांच्या’ संगीत मैफिलीचा कार्यक्रम !

गणेशस्तवन, गुरुवंदन, पूर्वसुरींचे स्मरण करून सुरेल सुवर्ण क्षणांच्या संगीत मैफिलीचा श्रीगणेशा करण्यात आला.

‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्याकडून स्मशानभूमीस ७ सहस्र शेणी दान !

महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँप, कसबा बावडा, तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्या वतीने विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो.

France : शेतकरी सरकारी कार्यालयांच्या दारावर टाकत आहेत शेतीमाल !

फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.

शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची कार्यक्रम पत्रिका घोषित !

२ दिवस चालणार्‍या या नाट्यसंमेलनात ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटके असा कार्यक्रम आहे.

श्रीरामाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे, हा मूर्खपणा !

जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या विश्‍वस्तांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट !

देवस्थानच्या विकासकामांसाठी भेट घेण्यात आल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांगण्यात आले.

शरद मोहोळ यांची पुणे येथे गोळ्या झाडून हत्या !

शरद मोहोळ यांची ५ जानेवारी या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे ‘फास्ट टॅग’ प्रणालीद्वारे प्रवासी कर अन् प्रदूषण कर घेण्यास प्रारंभ करावा !

‘‘सुट्यांच्या वेळी महाबळेश्वर आणि पाचगणी येथील तपासणी नाक्यावर प्रवाशांना थांबवून प्रवासी आणि प्रदूषण कर घेण्यात येतो.

छत्रपती संभाजीनगर येथे अनेक दुचाक्यांमधून पेट्रोलची चोरी !

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात संप पुकारल्याचे प्रकरण