CJI Chandrachud : न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी संस्थात्मक तरतुदी अपुर्या ! – सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात प्रचंड हाणामारी आणि गदारोळ झाला. राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या मंत्रीमंडळाला संसदेत मंजुरी मिळणार होती.
मुसलमान आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी किंवा दर्गे बांधले. ती मंदिरे परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गांनी प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्रातील भाजप सरकारने ही मंदिरे परत हिंदूंना मिळण्यासाठी कायदा करावा !
हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !
श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते !
अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मिरातील जनतेची भारताचा भाग होण्याची इच्छा आहे. अर्थात् जिहादी मानसिकतेचे पाकिस्तानी नेते असे वक्तव्य कधीच करणार नाहीत. भारताला पाकव्याप्त काश्मीरला कह्यात घेण्यासाठी सैनिकी कारवाईच करावी लागेल, हेही तितकेच खरे !
केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी केला दावा
बंगाल राज्यात लागू होऊ देणार नाही ! – तृणमूल काँग्रेस
इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांनी येथील सांता मारिया कॅथॉलिक चर्चवर सकाळी केलेल्या आक्रमणात १ जण ठार झाला. आक्रमण करणारे दोघेही आतंकवादी परदेशी नागरिक आहेत.
बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेतील घटना !
भारतियांसाठी असुरक्षित होत चाललेली अमेरिका !