सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) यांच्या चैतन्यदायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘संत होण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो का ?’’ तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘देव प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला घडवतो. एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर ‘देव आपल्याला काय शिकवत आहे ?’, याकडे लक्ष द्यायचे आणि त्यातून शिकायचे….

चाडेगाव, नाशिक येथील संत पू. यशोदा नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

पू. आजींच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी देवघरात एक फुलपाखरू आले होते. तेच फुलपाखरू दशक्रियेच्या आदल्या दिवशी गीतापठणाच्या वेळी आले होते. तसेच नवव्या दिवशी गीतापारायणाच्या दिवशी पू. आजींच्या खोलीमध्ये २ फुलपाखरे बसली होती.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांनी काळानुसार ‘निर्विचार’ हा नामजप करावा’, असे सांगितल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे

मला जाणवले, ‘काळ शीघ्र गतीने पुढे जात आहे; मात्र आम्हा साधकांची गती न्यून पडत आहे. काळाच्या गतीला धिराने सामोरे जाण्यासाठी (मॅच होण्यासाठी) परात्पर गुरु डॉक्टर साधकांना गतीने पुढे नेत आहेत.’ माझी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

सप्तर्षींनी साधकांना आपत्काळासाठी करायला सांगितलेल्या मंत्रजपाविषयी आलेली अनुभूती

साधिकेने सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम् ।’ हा मंत्र ११ वेळा म्हणणे व मंत्र म्हणून पूर्ण होताच घरातील देवघरासमोर थांबलेला भारद्वाज पक्षी घरातून बाहेर निघून जाणे.

देवराणा, सोबतीला घेऊन संत मेळा ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले व सनातनच्या आश्रमातील आणि धर्मप्रसारातील संतांची एकत्रित भेट झाल्यावर व त्यांचा सत्संग असल्याचे कळल्यावर साधिकेला पुष्कळ आनंद होऊन पुढील ओळी सुचल्या.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वैष्णवी बधाले भावसत्संगात भावप्रयोग घेतांना आलेल्या अनुभूती

वैष्णवीताई शिवरात्रीनिमित्त ‘शिवा’चा भावप्रयोग घेतांना, ‘मला अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन होऊन गारवा जाणवला.’ त्यानंतर भावप्रयोग पूर्ण होईपर्यंत माझे ध्यान लागले. माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटले.

श्रीराममंदिर झाले, आता ‘रामराज्य’ आणण्यासाठी प्रयत्न करूया ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सभेचा आरंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात आला. हिंदु जनजागृती सभेच्या व्यापक कार्याची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.