
अटलांटा (अमेरिका) – अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात विवेक सैनी नावाच्या एका २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. ‘फॉक्स न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार विवेकने एका बेघर व्यक्तीला रहाण्यासाठी जागा दिली होती. कालांतराने विवेक सैनी यांनी त्याला जाण्यास सांगितले असता त्याचा राग मनात धरून त्या व्यक्तीने विवेकच्या डोक्यावर हातोड्याने ५० वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. ज्युलियन फॉकनर असे या खुन्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Vivek Saini, an Indian student was hammered to death by at least 50 blows by a homeless man in #America
👉 #UnitedStates becoming unsafe for Indians.#IndianOrigin #America #India #Georgiapic.twitter.com/BMPqowletS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2024
विवेक सैनी एका ‘फूड मार्ट’मध्ये काम करत होते. ज्युलियन हा या दुकानाबाहेर यायचा. विवेक आणि दुकानातील इतर कर्मचारी यांनी ज्युलियनला रहाण्यासाठी जागा दिली होती. १६ जानेवारी या दिवशी विवेकने त्याला जागा रिकामी करण्यास सांगितल्यावर रागाच्या भरात त्याने विवेकची हत्या केली.
संपादकीय भूमिकाभारतियांसाठी असुरक्षित होत चाललेली अमेरिका ! |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !