‘स्त्रीवाद’ ही फालतू गोष्ट ! – नीना गुप्ता, अभिनेत्री
साम्यवाद्यांच्या चुकीच्या वैचारिक भूमिकांमुळे पाश्चात्य देशांतून आलेल्या या ‘समानते’च्या संकल्पनेने भारतातही वैचारिक दिशाभूल करून भारतीय समाजाची एकप्रकारे अधोगतीच केली आहे !
साम्यवाद्यांच्या चुकीच्या वैचारिक भूमिकांमुळे पाश्चात्य देशांतून आलेल्या या ‘समानते’च्या संकल्पनेने भारतातही वैचारिक दिशाभूल करून भारतीय समाजाची एकप्रकारे अधोगतीच केली आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील ‘जनता सहकारी बँके’च्या सहयोगाने व्होकेशनल बोर्ड हा अभ्यासक्रम चालवत आहे. व्होकेशनल बोर्ड आणि जनता सहकारी बँक अर्धे-अर्धे वेतन विद्यार्थिनींना देऊ करते.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
चोरी करणारा मोहम्मद उपाख्य सलमान करीब शाह सैयद उपाख्य जाफरी (वय २० वर्षे) आणि शबीर नियामत खान (वय ५२ वर्षे) या २ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
एका मशिदीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मौलवी मुनताजीर आलम याला अटक केली.
प्रताप सिनेमा कोलबाड भागातील भोलेनाथ मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वर्षी दिवाळीच्या निमित्त आकाशकंदिल लावण्यात आला होता.
हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी केले.
उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा अनुज्ञप्ती (परवाना) १ वर्षाच्या कालावधीसाठी रहित करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वत: या उपोषणाची नोंद घेत सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना भ्रमणभाष केला.