थिरूवनंतपूरम् – शबरीमाला मंदिरात येणार्या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे अय्यप्पा सेवा संघाने सांगितले आहे. शमीम याच्या विरोधात महसूल दक्षता पथक आणि आरोग्य विभाग यांनी गुन्हा नोंदवला आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचा नेता आहे. (काही हिंदु देवस्थान मंडळांनी मंदिर परिसरात मुसलमान व्यापार्यांवर दुकाने उभारण्यास बंदी घातली आहे. ‘त्यामागे हे एक कारण असू शकते’, असे हिंदूंना वाटल्यास ते अयोग्य ठरणार नाही ! – संपादक)
अब्दुल शमीम इरुमेली येथे सबरीमाला मंदिराच्या मार्गावर खाद्यपदार्थांचे दुकान चालवत होता. तीर्थयात्रेच्या वेळी यात्रेकरू येथे भोजन करत असत. तपासणीत दुकानदार शेजारील शौचालयाचे पाणी पाईपद्वारे चहा आणि लिंबू सरबत बनवण्यासाठी वापरत असल्याचे आढळून आले. प्रारंभी दुकानमालकाने दावा केला की, शौचालयाचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरले जाते; मात्र समोर आलेले पुरावे काही वेगळेच सांगत होते. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, असे इरुमेलीचे नायब तहसीलदार बिजू नायर यांनी सांगितले.
सौजन्य Dirty politics
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा भरणा असलेला सत्ताधारी माकप हिंदूंच्या मुळावर उठला आहे, हेच खरे ! अशा पक्षावर बंदीच हवी ! |