Goa Victims Of Domestic Violence : १८ ते ४९ वर्षे वयोगटातील २० टक्के महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी

सरकारने आता घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी पूर्णवेळ संरक्षण अधिकारी नेमणे आणि प्रत्येक तालुक्यात पीडितांच्या समस्यांच्या निवारणार्थ केंद्रे खुली करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

Goa Minor Rapes : अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची प्रकरणे गोव्यात सर्वाधिक !  ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’चा अहवाल

गोव्यात बलात्काराच्या एकूण घटनांपैकी ७६ टक्के घटना या अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. तर ७५ घटनांमध्ये ९३.१ टक्के प्रकरणांत आरोपी पीडितेच्या ओळखीचा !

Disrespect Of Hindus Sentiments : रूमडामळ (गोवा) येथे गोमांसाचे उघड्यावर होणारे प्रदर्शन आणि विक्री याला आळा घाला !

जिल्हाधिकार्‍यांच्या ‘उघड्यावर गोमासांची विक्री करू नये’, या आदेशाला धाब्यावर बसवून उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री केली जाते.

Goa Bogus Passport Scam : जन्मदाखल्यातील माहिती चोरून बनावट पारपत्र बनवण्याचा घोटाळा उघडकीस

दलाल आणि सरकारी कर्मचारी यांच्या संगनमताने गोमंतकियांच्या जन्मदाखल्यातील माहिती चोरून त्या माहितीच्या आधारे बनावट पारपत्र सिद्ध केले जाते. हा घोटाळा पूर्वीपासून चालू असून अनेक गोमंतकियांना आतापर्यंत फटका बसला आहे.

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

हिंदूंनी साधना करणे अपरिहार्य !

‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे ! या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी १५ शाळांच्या इमारती ‘सील’; २५ सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी !

विद्यार्थ्यांच्या हानीचे दायित्व कुणाकडे ? अशा प्रकारे कर थकित ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

संपादकीय : गोरखा सैनिकांची व्यथा !

नेपाळ हिंदूबहुल राष्ट्र आहे. ते पूर्वी एकमेव हिंदु राष्ट्र होते आणि आता जरी ते नसले, तरी भविष्यात ते पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. हिंदु असलेले नेपाळमधील गोरखा भारतीय सैन्यात कसे टिकून रहातील, या दृष्टीने भारताने विचार करणे आवश्यक !