मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा (पुणे) येथील इतर भाषिक पाट्या हटवल्या !

येथील मराठी पाट्या नसणार्‍या दुकानांवर ४ डिसेंबर या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला आणि इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

आम्हीही देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागू ! – उद्धव ठाकरे

मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मते मागितली तर तो गुन्हा होतो का ? निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिले नाही.

‘मित्र’ संस्थेला कार्यालयासाठी महागडी जागा आणि अधिकार्‍यांना गाडी अन् बंगला देण्याच्या संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित !

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासाठी १५ लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा ठराव सरकारने संमत केला आहे.

(म्हणे) ‘भागवत धर्माला पर्याय देण्यासाठी परराज्यातील बाबांना बोलावले !’ – रोहित पवार

वारकरी संप्रदाय पुरोगामी कधीच नव्हता आणि नाही. हिंदु धर्म व्यापक आहे. धर्मातही राजकारण पहाणारे नेते !

आता हिंदु मुलांसाठी शाळा उघडणे अपरिहार्य !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील होली ट्रिनिटी चर्च स्कूल येथे एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी त्याच्या चेहर्‍यावर थिनर (रंगकामासाठी वापरण्यात येणारे द्रव) ओतले. हिंदूंच्या विरोधामुळे शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आले.

‘मॅरेज रजिस्ट्रेशन’ (विवाह नोंदणी) – गोव्यात होणारी अडचण !

गोव्यात परराज्यांतील जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र देण्याची पद्धत नसल्यामुळे गोमंतकीय नसलेल्या रहिवाशांची अडचण होते. अशा लोकांना मूळ ठिकाणी जाऊन परत नोंदणी करणे शक्य नसते; कारण इतर सर्व कागदपत्रांवर गोव्याचा पत्ता असतो.

काँग्रेसचे केरळमधील इस्लामधार्जिणे ‘मोहब्बतचे दुकान’ !

हिंदूंच्या बाजूचे असल्याचे भासवून हिंदूंची दिशाभूल करणार्‍या काँग्रेसपासून हिंदूंनी नेहमी सावध रहाणे आवश्यक !

‘इंटरनेट’च्या (माहितीजालाच्या) माहितीनुसार नव्हे, तर स्वतःच्या रोगाचे निदान वैद्यांच्या सल्ल्याने करा !

एखादी माहिती हवी असेल, तर आपल्याला एका क्षणात ‘इंटरनेट’चा वापर करून ती लगेच मिळवता येते. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्याविषयीची माहिती ‘इंटरनेट’वर मिळत नाही.

हा आहे वैद्यक जिहादींचा खरा चेहरा !

भारतीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नवीन प्रतीकचिन्ह स्वीकारले असून त्यात आयुर्वेदप्रवर्तक भगवान धन्वन्तरि यांची रंगीत प्रतिमा अंतर्भूत करण्यात आली आहे. यावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सारख्या समाजमाध्यमांवर पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांनी टीकेची राळ उठवली आहे.

गेल्या आठवड्यातील परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !

• इस्लामी देशात भारताचा वाढता दबदबा !
• अमेरिका आणि पश्चिमी देश यांची दुटप्पी भूमिका उघड !
• जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक !