कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत भोजन बनवून खाण्याने शरिरासह आत्माही संतुष्ट होतो ! – ‘गॅलप’ आस्थापन

हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !

Mumbai Bomb Blast : मुंबई बाँबस्फोटातील आरोपीसमवेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने मेजवानी केल्याचा आमदार नीतेश राणे यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप !

देशावर आक्रमण करून निष्पाप लोकांना मारणार्‍या कटातील आरोपीसमवेत मेजवानी करणार्‍या लोकांवर पक्षाच्या अंतर्गतही कारवाई करण्यात यावी. असे प्रकार आतंकवादी कारवायांना खतपाणी घालणारे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनीही खोटे न बोलता आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ! – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मराठा आरक्षणाचा लढा उभारणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

असा निर्णय संपूर्ण देशासाठी घेण्यात यावा !

आसाम सरकारच्या अनुदानातून चालवण्यात येणारे १ सहस्र २८१ मदरसे बंद करून तेथे आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. येथे इस्लामऐवजी नेहमीसारखे सर्वांसाठीचे विषय शिकवले जाणार आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे !

राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांच ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

उच्चशिक्षण घेणार्‍या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ! – अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री

आदिवासी विकास विभागाच्या स्वयम आणि सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्त्वाकांक्षी अशी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालावी !

दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन

सातारा येथे ‘शहर सुधार समिती’चे एक दिवसाचे धरणे आंदोलन !

असे आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील पारंपरिक पदविका अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद !

महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत (ऍडव्हान्स) अभ्यासक्रम चालू करता येणार असल्यामुळे पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत.

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागपूर करारातील प्रावधानांनुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळे वर्ष १९९४ मध्ये ५ वर्षांसाठी स्थापन झाली होती. त्यानंतर या मंडळांना आपण वेळोवेळी मुदतवाढ देत आहोत.