गुरुरूपातील हे श्रीकृष्णा, आम्ही तुला ओळखले ।
माझे लक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मधुर हास्याकडे गेले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘प.पू. गुरुदेव कृष्णच आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
माझे लक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मधुर हास्याकडे गेले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘प.पू. गुरुदेव कृष्णच आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
‘२.९.२०२३ या दिवशी राख (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) येथील कै. वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि नंतर त्यांची पत्नी श्रीमती नर्मदा वसंत गायकवाड…
‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’
‘२१.७.२०२३ ला रात्रीपासून जोराचा वारा आणि पाऊस चालू होता. दुसर्या दिवशीपर्यंत गावातल्या नदीला पूर आला. आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याचा प्रवाह ….
शिकणे ही प्रक्रिया अविरतपणे आणि कुणाकडूनही होऊ शकते, हे लक्षात येण्यासाठी ‘सर्वांच्या अनुभूतीतून कसे शिकायचे ?’, हे देव दाखवून देतो.
आम्ही कर्मामाई मंदिरात २ मास पोथीवाचन करत होतो. महापुराच्या दिवशी पोथी वाचत असतांना पोथीतही प्रलयाचा प्रसंग होता.
‘आत्म्यामध्ये स्त्री-पुरुष असा भेद नसतो. तो सर्वसमावेशक आहे. आपण जे ‘अहं ब्रह्मास्मि ।’ (मी ब्रह्म आहे) किंवा ‘शिवोऽहं’ (मी शिव आहे.) म्हणतो, ते प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही लागू होते.