पसार आरोपी ललित झा याने पत्करली शरणागती !
सरकारने या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांचा ‘बोलवता धनी कोण आहे ?’, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
सरकारने या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांचा ‘बोलवता धनी कोण आहे ?’, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
एका खासगी शाळेतील ३३ वर्षीय शिक्षिका नेहा असमत यांनी इस्लाममध्ये महिलांना सन्मान मिळत नसल्याचे सांगत हिंदु धर्म स्वीकारला आहे.
अमेरिकेत हिंदु राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही; मात्र भारतात मुसलमान राष्ट्रपती होऊ शकतो, हे लक्षात घ्या !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. मथुरा ईदगाह कमिटीने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आव्हान दिले होते.
जोरहाट येथील सैन्य तळाच्या प्रवेशद्वाराबाहेर अल्प तीव्रतेच्या बाँबचा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती आक्रमणात ३ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले.
असे शीख जनतेसमोर येऊन खलिस्तानची मागणी करणार्यांना विरोध का करत नाहीत ?
हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.
इराणच्या रासक शहरामध्ये एका पोलीस ठाण्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ पोलीस ठार झाले, तर काही जण घायाळ झाले.
इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !