Lok Sabha Election 2024 : निवडणूक आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही ! – मुख्य निवडणूक अधिकारी, गोवा
या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्नूकर’ खेळात गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सुलेमान शेख आणि त्याचा साथीदार शब्बीरसाहेब शब्दावली यांना पोलिसांनी घेतले कह्यात !
यांमधील २ प्रकरणांमध्ये शिक्षकांचा सहभाग आहे तर बहुतांश प्रकरणांमध्ये ओळखीच्या व्यक्तीचाच गुन्ह्यामध्ये सहभाग आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे १७ नोव्हेंबर या दिवशी ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजर्या होणार्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या विमानतळावरून एकाच विमान आस्थापनाकडून केवळ दिवसाची विमानसेवा चालू आहे.
संचित रजा घेऊन पसार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा-भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे.
सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर
आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत ३१ विभागांतील १५२ जणांना लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे. सर्व विभागांत लाच घेण्यात महसूल विभाग आघाडीवर असून यातील ५२ जणांना अटक करण्यात आली होती.
‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले