Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या मुख्य इमारतीचा भाग ढासळला !
गंभीर स्थिती असूनही मागील ८ वर्षांपासून या इमातीच्या बांधकामाचा प्रस्ताव रखडला आहे.
गंभीर स्थिती असूनही मागील ८ वर्षांपासून या इमातीच्या बांधकामाचा प्रस्ताव रखडला आहे.
याविषयीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन लवकरच केंद्रशासनाला पाठवणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकार्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई उपक्रमा’चे तीनतेरा !
तक्रार करण्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक बंद !
हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्ट्रपुरुष आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !
‘प्रत्येक वाहनाला सुरक्षेचे मानक असतात. असे मानक ‘स्लिपर कोच’ बसगाड्यांना आहेत कि नाहीत ?’, असा प्रश्न निर्माण होतो. एवढे अपघात होऊनही संबंधित सरकारांनी ते रोखण्यासाठी काहीही उपाय योजले नाहीत, हेच या अपघातांची वाढती संख्या दर्शवते.
देहलीकरांची संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, उद्या ही वेळ स्वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !
बांगलादेशमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंवरील आक्रमणांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांना अपवित्र केले जात असून महिलांवर बलात्कार आणि हिंदूंच्या हत्या होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंदूंनी पलायन चालू केले आहे.
हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्हणून रहाण्यासाठी आतापासूनच त्यांना धर्मशिक्षण द्या !
जर नास्तिक जाहीर व्यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यांमधून स्वतःच्या नास्तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्तिकांनी स्वतःची आस्तिकता दाखवली, तर बिघडले काय ?
मी सत्य आणि न्याय यांच्या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्छितो; कारण माझा असा विश्वास आहे की, हा लढा इस्रायलच्या द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यापासून चालू झाला आणि त्याचे उत्तर प्रत्येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे.