राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी ! – हमासची मागणी

इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभराहून अधिक काळ चालू असलेल्या संघर्षाला सध्या विराम मिळाला आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केले आणि सैनिकांसह शेकडो लोकांना ओलीस ठेवले होते.

भारतात अफगाणी दूतावासाचे कामकाज लवकरच चालू होणार

तालिबानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्टॅनिकझाई यांनी हा दावा केला आहे.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची हत्या करण्याचा कट रचल्यावरून भारतीय नागरिकाला अटक !

अमेरिकेची कारवाई !
भारतीय अधिकार्‍याने पन्नूला मारण्याची सुपारी दिल्याचा अमेरिकेचा दावा

सिल्कियारा बोगद्याचे काम परीक्षणानंतर पुन्हा चालू करणार !

हा बोगदा १२ सहस्र कोटी रुपयांच्या ‘चार धाम ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’चा महत्त्वाचा भाग आहे.

भारताबाहेर राहून देशविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठीचे नवीन कलम संमत होणार !

संसदेचे हिवाळी अधिवेशन

देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !

देहली येथील श्रीमती सुमन देवगण या सुगम संगीताच्या गायिका आहेत. त्यांची गझल, सुफी संगीत, ठुमरी, दादरा गायकी हे वैशिष्ट्य आहे. त्या संगीत नाटक अकादमीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांच्या गायनाचे कार्यक्रम देश-विदेशात झालेले आहेत.

श्रीमती सुमन देवगण यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांनी २७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

Mhadei Water Dispute : म्हादई प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची दाट शक्यता !

या सुनावणीसाठी गोवा सरकारने पूर्ण सिद्धता केली असून महाधिवक्ता देवीदास पांगम यांच्या देखरेखीखाली १० अधिवक्त्यांचे पथक देहली येथे गेले आहे.

Man Made Land Sliding : सत्तरी (गोवा) येथे झालेल्या भूस्खलनाला मानवनिर्मित कृतीही उत्तरदायी !

जुलै २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर त्याचे कारण आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शोधून काढण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली होती.