
रामनाथी : देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांनी २७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी साधक श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या कार्याची आणि इतर माहिती दिली.
श्रीमती सुमन देवगण यांना आलेली अनुभूती
आश्रम पहातांना मला ‘भिंतीला हात लावल्यावर काय जाणवते ?’, याचा सूक्ष्म प्रयोग करण्यास सांगण्यात आला. त्या वेळी भिंतीला हात लावल्यावर मला पुष्कळ थंडावा जाणवला, मन एकदम स्थिर झालेले लक्षात आले, तसेच ‘तळहातांमधून काहीतरी स्पंदने माझ्या संपूर्ण शरिरात पसरत आहेत’, असे जाणवले. आश्रम केवळ अद्भुतच आहे. याच्या वर्णनासाठी माझ्याकडे काही शब्दच नाहीत. – श्रीमती सुमन देवगण
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !