Sindhudurg Fort Foundation Day : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याच्या वर्धापदिनानिमित्त मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा
२५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे विधीवत् भूमीपूजन केले होते.
२५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे विधीवत् भूमीपूजन केले होते.
गोव्यातील अनेकांनी पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेली आहे आणि ही माहिती भारतातील अधिकार्यांना दिलेली नाही. हे नागरिकत्व कायद्यानुसार अनधिकृत आहे.
एस्.टी.च्या इतिहासात ‘महिला सन्मान योजना’ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेपेक्षाही अल्प कालावधीत महिला सन्मान योजनेने एस्.टी.ला सर्वाधिक आर्थिक लाभ प्राप्त करून दिला आहे.
अवैधरित्या भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत गुतलेल्या लोकांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’ कायद्याच्या अंतर्गत ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करावे अन् इतर विद्यार्थ्यांचेही या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशा सूचना उच्चशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालये यांना दिल्या होत्या
जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अपर पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती रितू या वर्ष २०१८ च्या ‘बॅच’च्या ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत.
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
‘कलियुगापूर्वीच्या युगांतील राजे जनतेचे रक्षण करायचे; म्हणून प्रजा व्यष्टी साधना करायची. आताचे, विशेषतः स्वातंत्र्यानंतरचे शासनकर्ते जनतेचे रक्षण करत नसल्याने सर्वांनी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले