रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमात मला आनंदाची अनुभूती आली. आश्रमात ज्ञानार्जन केले जाते. ‘आम्हाला अजून पुष्कळ काही शिकायचे आहे’, याची मला जाणीव झाली. अशा प्रकारचा आश्रम प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना याचा लाभ होऊ शकेल.

ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवास करतांना साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

मुंंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.