(म्हणे) ‘एकटा पुरुष महिलेवर बलात्कार करू शकत नाही, त्यासाठी ३-४ लोक लागतात !’ – काँग्रेसचे माजी आमदार अमरगौडा पाटील
सहकार्याविरुद्ध तक्रार करणार्या पीडितेच्या नातेवाइकांना कर्नाटकातील काँग्रेसच्या माजी आमदाराने धुडकावून लावले !
सहकार्याविरुद्ध तक्रार करणार्या पीडितेच्या नातेवाइकांना कर्नाटकातील काँग्रेसच्या माजी आमदाराने धुडकावून लावले !
मौलानांचे वासनाशमन केंद्रे बनलेले मदरसे ! सरकारने अशा मदरशांवर तात्काळ बंदी आणून दोषी मौलानांना आजन्म कारागृहात टाकावे !
हमास ५० ओलीस, तर इस्रायल १५० पॅलेस्टिन बंदीवान यांची सुटका करणार !
हा प्रकल्प झाल्यानंतर गोव्याला १ सहस्र २०० मेगावॅट वीज मिळणार आहे. तमनार येथून येणारी ४०० केव्ही क्षमतेची वीजवाहिनी धारवाड, कर्नाटक येथील नरेंद्र पॉवर ग्रीडपासून चालू होऊन गोव्यातील शेल्डेपर्यंत येणार आहे.
अधिवेशनाचा दिनांक लवकरच घोषित केला जाणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.
येथे होणार्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत.
सकाळी ६ वाजल्यापासून होम-हवन आणि रुद्राभिषेक, सामुदायिक श्री शंकर गीता पारायण, प्रगटोत्सव, पाळणा, नैवेद्य आणि आरती आदी कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले.
अमली पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी विकत घेतलेली ८ किलो सोन्याची बिस्किटे, चारचाकी वाहने आणि महागडे भ्रमणभाष असा एकूण ५ कोटी ११ लाख ४५ सहस्र ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रतिवर्षी दिवाळीच्या सुट्यांमध्ये ‘शिववैभव किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन येथे केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि निःशुल्क असून स्पर्धेत कुणीही वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या सहभाग घेऊ शकतो. दगड, माती, विटा, सिमेंट यांचा वापर केलेले पर्यावरणपूरक नोंदणीकृत गडच स्पर्धेत विचारात घेतले जातात.