आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा

सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !

भविष्यवाणी : देशादेशांत भयंकर युद्ध भडकणार आणि राजा गादी सोडून पळून जाणार !

नेवासे तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांढरीपूल आणि खोसपुरी येथे असलेल्या बाबीर देवस्थानमध्ये दीपावली सणाच्या यात्रा उत्सवात ‘व्हईक’ वर्तवण्यात येते. ‘व्हईक’ म्हणजे तेथील पुजारी आगामी वर्ष कसे असेल ? यांचा अनुमान वर्तवतात.

‘दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, अन्यथा ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू !’

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात. नाहीतर मनसेच्या पद्धतीने दणका देऊ, ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू, अशी चेतावणी देणारे फलक शहरातील चेंबूर येथे लावण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा -महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे.

इतिहासाच्या पुस्तकांत रामायण आणि महाभारत यांचा समावेश करा !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या समितीची शिफारस

कर्नाटकातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु मुलांना खायला दिले जाते गोमांस !

शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !

काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ !

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !

दिशाभूल करणारी विज्ञापने बंद न केल्यास दंड ठोठावू !  – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !

(म्हणे) ‘तुम्हाला (पोलिसांना) येथून जावे लागेल कि आम्ही तुम्हाला पळवू ?’ – अकबरुद्दीन ओवैसी

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले !
पोलिसांकडून गुन्हा नोंद

मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे सापडत नाहीत, तोपर्यंत हिंसाचार थांबणार नाही ! – भारतीय सैन्य

येथील ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई समाज यांच्यातील हिंसाचाराला साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. येथे अजूनही हिंसाचार चालूच आहे.