रुग्‍णाईत असूनही सतत सकारात्‍मक रहाणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणारे अकोला येथील (कै.) मधुकर काशीराम रेवेकर (वय ६४ वर्षे)!

बाबा शुद्धीवर आले आणि म्‍हणाले, ‘‘आईला कळवू नका. मी आता बरा आहे. गुरुमाऊली सतत माझ्‍या समवेत आहेत.’’ असे बर्‍याच प्रसंगांत बाबा नेहमी सकारात्‍मक रहायचे.   

‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसंदर्भात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्‍याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया

‘भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हायला हवी; परंतु त्‍या दृष्‍टीने आपली सिद्धता अल्‍प आहे. ‘आपल्‍याकडे आवश्‍यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्‍याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्‍या प्रसारासाठीचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्‍थितीत हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना कशी होईल ?’’

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘संतांना स्‍वतःची निंदा ऐकून आनंद होतो. जनांना स्‍वतःची स्‍तुती ऐकून आनंद होतो. संत नेहमी स्‍वतःचे दोष पहात असतात. जन नेहमी दुसर्‍याचे दोष पहात असतात. संत हृदयात असेल, ते बोलून टाकतात; म्‍हणून त्‍यांच्‍या जवळ केव्‍हाही समाधान नांदते.

साधकाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिरासाठी जायचे असतांना आणि शिबिरात सहभागी झाल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

मी प्रार्थना करण्‍यासाठी डोळे बंद केल्‍यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व शिबिरार्थी आसंदीवर न बसता आकाशात बसले आहेत आणि समोरून पांढरे अन् फिकट लाल या रंगांचे ढग जात आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात ठेवलेल्‍या शाळिग्रामकडे पाहिल्‍यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘१८.११.२०२२ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्‍हा माझ्‍या मनात अनेक विचार येत होते.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. अविनाश गिरकर अनुभवत असलेली भावस्‍थिती

‘३०.८.२०२३ या दिवशी मी देवद (पनवेल) आश्रमातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना माझा ‘निर्विचार’ हा जप चालू होता. तेव्‍हा ‘माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले. मला मागील ७ दिवसांपासून असेच वाटत होते.