सुनील घनवट यांच्‍या कोल्‍हापूर जिल्‍हा दौर्‍यात १ सहस्रांहून अधिक हिंदूंचा धर्मकार्य करण्‍याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्‍या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत २ ते ६ नोव्‍हेंबर या कालावधीत कोल्‍हापूर जिल्‍ह्यात, तसेच कर्नाटकातील निपाणी, संकेश्‍वर येथे जाहीर व्‍याख्‍याने घेण्‍यात आली, तसेच विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ, संत, मान्‍यवर यांच्‍या भेटी घेण्‍यात आल्‍या.

खरा ब्राह्मण !

‘ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Exclusive : राज्यातील बसस्थानकांमधील दुरुस्तीचे काम वेगाने चालू !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ अभियानाच्या अंतर्गत राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यात येत आहेत. ‘एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका’ प्रसिद्ध करण्यात आली होती.

Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या ३० बसस्थानकांवर ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर गाळे बांधणार !

यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकर्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

‘महाराष्‍ट्र वैभव योजने’त पालट ! – पर्यटन आणि सांस्‍कृतिक कार्य विभाग

राज्‍यशासन ‘महाराष्‍ट्र वैभव राज्‍य संरक्षित स्‍मारक योजना’ राबवते. राज्‍यातील प्राचीन स्‍मारके, गड, लेणी, शिलालेख, पारंपरिक कला अशा वारशांचे जतन योजनेतून केले जाते. संरक्षित स्‍मारकांचे पालकत्‍व १० वर्षांसाठी घेता येईल.

पाकमधील ‘घुसखोर !’

पाकमध्‍ये घुसखोरांमुळे झालेल्‍या स्‍थितीचा लाभ उठवून भारताने त्‍याला कोंडीत पकडणे आवश्‍यक !

भाऊरायाची ओवाळणी !

‘लव्‍ह जिहादच्‍या या भयंकर संभाव्‍य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्‍यापासून रक्षण करण्‍याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !