हिंदूंच्‍या संघटित शक्‍तीचा परिणाम जाणा !

हिंदु संघटनांच्‍या विरोधानंतर हिंदूंच्‍या सणानिमित्त दागिन्‍यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्‍कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्‍या अनेक दागिने व्‍यापार्‍यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्‍या दागिन्‍यांच्‍या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले आहे.

बहीण भावाच्‍या स्नेहबंधाचा दिवस म्‍हणजे भाऊबीज !

१५ नोव्‍हेंबर या दिवशी असलेल्‍या ‘भाऊबिजे’च्‍या निमित्ताने !

दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्‍य आणि कला या दृष्‍टीकोनातून महत्त्व !

सणांच्‍या व्‍यवस्‍थापनात सतत परमेश्‍वराचे स्‍मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्‍हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.

हिंदु महिलांवरील प्रेम आणि विवाह यांच्‍याशी संबंधित अत्‍याचार

हिंदु मुलींना बाटवून हिंदु धर्मावर घाला घालण्‍याच्‍या षड्‍यंत्राला ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हटले जाते. या भयावह प्रकारावर प्रकाश टाकणारा ‘ई-संस्‍कृती’च्‍या संकेतस्‍थळावरील हा लेख आमच्‍या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

स्‍त्रियांनी रजोनिवृत्तीच्‍या काळासाठी स्‍वतःला कसे सिद्ध ठेवावे ?

या काळात, शरिरात होणार्‍या या पालटांविषयी आपल्‍याला कल्‍पना असल्‍यास आपण त्‍या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्‍त्रिया रजोनिवृत्तीच्‍या काळातही स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित राखू शकतात !

अधार्मिक असलेल्‍या जावेद अख्‍तर यांनी रामरायाला वंदन करण्‍याविषयी सांगण्‍याचे प्रयोजन काय ?

महर्षि वाल्‍मीकि म्‍हणतात, ‘राम हा साक्षात् धर्म आहे. तो  सगळ्‍यांचाच राजा आहे. त्‍याच्‍याकडे भेदभाव नाहीच मुळी’; पण ‘तो केवळ हिंदूंचाच नाही’, असे म्‍हणणार्‍या व्‍यक्‍तींनी राममंदिराविषयी काय भूमिका घेतली होती ? 

भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ झाल्‍यावरच प्राचीन सनातन धर्माचे रक्षण होणे शक्‍य !

काश्‍मीर खोर्‍यामध्‍ये मुसलमान ९८ टक्‍के आहेत, परंतु तिथे मुसलमानांना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार आहेत, हे पाहून आश्‍चर्य वाटेल. तिथे असलेल्‍या १ टक्‍का हिंदूंना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार नाहीत.

हिंदु महिलांवरील प्रेम आणि विवाह यांच्याशी संबंधित अत्याचार

हिंदु मुलींना बाटवून मूळ हिंदु धर्मावर घाला घालण्याच्या षड्यंत्राला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. या भयावह प्रकारावर प्रकाश टाकणारा ‘ई-संस्कृती’च्या संकेतस्थळावरील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथ आदी मान्यवर बँकॉकमध्ये होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे.