बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘नागसापाला मांडीवर बसवून घेणे, वाघाच्‍या गुहेत वस्‍ती करणे किंवा काचेचा रस पिणे’, यांकडे जसे मन जात नाही, त्‍याप्रमाणे साधकाचे मन विषयांकडे वळता कामा नये.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव

सौ. अंजली कणगलेकर यांना आजारपणात सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्‍या नामजपादी उपायांचा जाणवलेला परिणाम

संपूर्ण कालावधीत माझी आंतरिक स्‍थिती पुष्‍कळ शांत होती. संथ लयीत माझा नामजप होत होता. जपाचे अनुसंधान टिकून होते आणि भावजागृतीही होत होती. शेवटच्‍या २ घंट्यांमध्‍ये माझ्‍या समवेत रुग्‍णालयात आलेल्‍या साधिकेशी जे बोलणे झाले, त्‍यामुळे ‘भावसत्‍संगच झाला’, असे आम्‍हाला वाटले.

कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्‍हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्‍हाण यांची सनातनच्‍या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

विविध त्रास असणाऱ्या रुग्णांपैकी कुणाची आर्थिक स्‍थिति चांगली असते, तर कुणाची नसते. ‘प्रत्‍येकालाच उपचार कसे देता येतील ?’, याविषयी ते चिंतन करतात आणि त्‍यानुसार उपचारांना आरंभ करतात. ‘पैशापेक्षा रुग्‍ण बरा होणे, याला महत्त्व आहे’, असे त्‍यांना वाटते.

प्रीती तुझी कशी विसरू ।

‘१९.१०.२०२३ या दिवशी मी सेवा झाल्‍यावर खोलीत गेलो. तेव्‍हा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या जीवनात आले आणि त्‍यानंतर माझ्‍या जीवनात होत गेलेले पालट आठवू लागले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ज्ञानशक्‍ती प्रसाराची सेवा ‘ऑनलाईन सत्‍संग सेवे’च्‍या माध्‍यमातून करतांना आनंद अनुभवणे

‘आमच्‍या येथे ऑक्‍टोबर २०२० पासून ‘ऑनलाईन सत्‍संग शृंखला’ चालू झाली. त्‍या वेळी मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे संहिता लेखन आणि सत्‍संग सेवक म्‍हणून सेवा करण्‍याची संधी मिळाली.

फोंडा, गोवा येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे (वय १० वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे ही या पिढीतील एक आहे ! पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर … Read more