श्राद्ध

देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे अन्नादी दान दिले जाते, त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.

श्री. संजय मराठे यांनी गायलेल्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

श्री. संजय मराठे यांनी गायलेले वेगवेगळे राग आणि त्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या ब्रह्मोत्सवाविषयी निरोप मिळाल्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची झालेली विचारप्रक्रिया आणि प्रत्यक्ष तो पहातांना त्यांना जाणवलेली सूत्रे

प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा मला भावाची उत्कट स्थिती अनुभवता आली.

पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम्

या आरोपानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद होणार नाही : दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय !

देहलीतील अफगाणिस्तानचा दूतावास आणि मुंबई अन् भाग्यनगर येथील वाणिज्य दूतावास बंद होणार नाहीत. अफगाणिस्तानच्या भारतातील मुख्य राजदूतांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतल्यानंतर हे स्पष्ट केले.

पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्

कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.

हमासच्या जिहादी आतंकवाद्यांनी इस्रायलच्या महिला सैनिकाची काढली नग्न धिंड !

हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी सीमेवर पकडलेल्या इस्रायलच्या एका महिला सैनिकाची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. या घटनेचा जगभरातून निषेध होत आहे.

अवैध कारवायांप्रकरणी कॅनडात ८ शीख तरुणांना अटक

भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सनातन धर्म संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी अन् शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत.

रशिया आणि अमेरिका यांच्याकडून एकमेकांच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.