वाशिंगटन (अमेरिका) – अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या तणावातून अमेरिकेने रशियाच्या २ अधिकार्यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. यापूर्वी रशियाने अमेरिकेच्या २ अधिकार्यांना ७ दिवसांत देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. संवेदनशील माहिती गोळा केल्याच्या आरोपावरून रशियाने हा आदेश दिला होता. अमेरिकेने हा आरोप फेटाळला होता.
पुतिन और बाइडेन के बीच फ़िर बढ़ी तल्खी, 2 रूसी डिप्लोमैट को अमेरिका ने निकाला#Russia #UnitedStates #Diplomats https://t.co/2fGqemWrCh
— AajTak (@aajtak) October 7, 2023
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.