श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

हिंदु धर्मातील श्राद्धविधीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?

‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्‍वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्‍वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च
सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.

साधकांनो, आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची असल्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवा !

‘समष्टी साधना म्हणजे समाजाची साधना आणि व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीची साधना. पूर्वी कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व होते; पण आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चौकटीनुसार स्वतःचे त्रासदायक आडनाव पालटून आज्ञापालनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे श्री. अशोक भागवत !

‘२३.७.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यान अशी आडनावे पालटा !’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली होती. सनातनचे साधक श्री. अशोक दहातोंडे यांनी ही चौकट वाचली आणि त्याप्रमाणे त्रासदायक अर्थ असणारे आपले आडनाव पालटून ‘भागवत’, असे आडनाव लावले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती

‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात रथामागील टाळपथकात सहभागी होतांना आलेल्या अनुभूती

कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगन्नाथ आहेत. त्यामुळे त्यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य साधकांना मिळावे आणि त्यात सगळ्या साधकांना सहभागी होता यावे.’ माझ्या मनात हा विचार आला