‘डिसीझ एक्स’ या घातक अशा संभाव्य महामारीवर करावयाचा नामजप

महामारीविषयी सर्वांनी सतर्क रहाणे आणि तिच्यावर वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

गांधी हत्येनंतर असंख्य ब्राह्मणांची हत्या : साम्यवादी इतिहासकारांनी लपवलेले एक काळे सत्य !

ज्याप्रमाणे ‘काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविषयी माहिती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ‘ब्राह्मण फाइल्स’मध्ये ब्राह्मणांच्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांचा नरसंहार केला गेला.

चारित्र्य र्‍हास

भारत ही तत्त्वचिंतकांची तीर्थभूमी आहे, धर्म साधनांची प्रयोगभूमी आहे. मानवी संस्कृतीचे कैलास लेणे आहे. ऋषी आणि संत यांचे उदात्त चरित्र आणि चारित्र्य यांचा परममंगल वारसा देशाला आहे. असे असूनही सर्व क्षेत्रांत तत्त्वनिष्ठेचा अभाव आणि अधर्माचरणवृत्ती यांचे प्राबल्य माजले आहे.

श्राद्ध कुणी करावे आणि कुणी करू नये ?

दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध कुटुंबातील कुणी करावे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे या लेखात पाहू. यावरून हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो, हे लक्षात येईल.

हिंदूंना धर्मापासून लांब नेणारा ‘धार्मिक जिहाद !’

धर्मावरील श्रद्धा आणि अध्यात्म यांकडे हिंदूंचा कल आहे. आजही हिंदू ज्यांना पवित्र मानतात, त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, या भावनेमुळे आजही त्यांच्यामध्ये माणुसकी दिसून येते. ‘प्रत्येक कणाकणात देवाचे अस्तित्व असून संपूर्ण पृथ्वी ही ..

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

साधकांनो, ‘निर्विचार’ हा नामजप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुमंत्रच आहे’, असा भाव ठेवून करा !

गुरु शिष्याची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होण्यासाठी आणि त्याला सर्व संकटांतून तारण्यासाठी गुरुमंत्राच्या माध्यमातून स्वतःची शक्तीच प्रदान करतात. गुरुमंत्रामागे गुरूंचा संकल्प असल्यामुळे तो जप केल्यामुळे शिष्याची उन्नती शीघ्र होते.

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने नैराश्यासारखे सर्व रोग बरे होणे किंवा ते न होणे !

ईश्‍वरावर श्रद्धा नसल्याने नैराश्यापासून सुटका करून घेण्यासाठी माणसे मादक पदार्थांकडे वळतात. झोपेची औषधे घेतात. हे यावरील तोडगे आहेत का ? श्रद्धेने हे सगळे रोग पहाता पहाता बरे होतात. नव्हे, तर असे रोगच होत नाहीत. खरोखर श्रद्धा हे औषधच आहे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकाचे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होणे

साधकाला विविध त्रासांसाठी दिलेले नामजप आणि त्याचा झालेला लाभ येथे दिले आहेत.

पुढच्या जन्मासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार

ज्ञानयोगाचा अभ्यास उरलेल्या आयुष्यातच केला, तर त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. ईश्‍वर ज्या कार्यासाठी पुन्हा जन्माला घालेल, ते कार्य करता येईल.’