पाकच्या बलुचिस्तानमधील मशिदीजवळ झालेल्या भीषण बाँबस्फोटात ५४ जण ठार !
मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.
मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.
राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !
भारताने पाकच्या क्रिकेट संघाला देशात येण्याची अनुमती द्यायाला नको होती, हे यातून स्पष्ट होते ! खेळातही शत्रूत्व दाखवणार्या अशा देशावर भारताने बहिष्कार घातला पाहिजे ! जनतेने यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
पकडण्यात आलेले कोकेन इतके आहे, तर न पकडले गेलेले आणि समाजात विकण्यात येत असलेले कोकेन किती असेल ? याची कल्पना करता येत नाही !
होशियारपूर येथून १५ किमी अंतरावर असणार्या मेगोवाल गंजियान या गावात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह आंखी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
‘हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या चित्रपटांना या मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्याची नोंदही घेतली जात नाही, त्या वेळीही अशीच लाच घेऊन हे चित्रपट संमत केले जातात का ?’, असा प्रश्न आता उपस्थित होतो !
हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !
हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांनी ‘सनबर्न’ अन् ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे शुल्क न्यून करण्याचा घेतलेला निर्णय गोवा खंडपिठाने रहित केला !
समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध सरकारी योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ‘पंतप्रधान किसान योजने’च्या अंतर्गत पैसे न मिळाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस !
या केंद्राची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती आणि अन्नपुरवठा व्यवसाय करणार्यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि २९ सप्टेंबरला पुन्हा तपासणी केली असता ते त्याच अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत आढळले.