मी भारतीय वंशाचा असल्याचा मला गर्व ! – पंतप्रधान ऋषी सुनक
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्निक अक्षरधाम मंदिरात जाऊन घेतले दर्शन !
बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !
या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !
हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !
हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !
गोवा : माहिती आणि प्रसिद्धी खात्यात श्री सत्यनारायण महापूजा
प्रतिवर्षी श्रावण मासात ही पूजा या खात्यात साजरी केली जाते. यावर्षी या वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे यजमानपद श्री. पुरुषोत्तम परवार आणि सौ. पूनम परवार यांनी भूषवले. सकाळी पूजा, त्यानंतर आरती, भजन, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला.
मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !
मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील – ओ.बी.सी. संघटना, सिंधदुर्ग
हणजूण (गोवा) येथील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणी हवालदाराचे स्थानांतर
गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे, भ्रष्टाचारातील सहभाग आणि आता वेश्याव्यवसायाला साहाय्य करणे हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक ! मुख्यमंत्र्यांनी त्वरित योग्य ती कारवाई करणे अपेक्षित !
केनया येथील ५ पीडित युवतींची सुटका केल्यानंतर गोवा लैंगिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण बनल्याचे उघड !
छोट्याशा गोव्यात असे प्रकार चालू असतांना त्यांचा पोलिसांना थांगपत्ता नव्हता कि त्यांचेही साटेलोटे होते ? कॅसिनो, सनबर्न कार्यक्रम, आदी पाश्चात्त्य गोष्टींमुळे त्याच प्रकारचे संस्कारहीन पर्यटक गोव्यात येतात आणि अशी वेश्याव्यवसायाची ठिकाणे उभी रहातात, असे म्हटल्यास त्यात चूक ते काय ?
आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा
. . . अन्यथा हिंदु रक्षा महाआघाडीला मुक्त गोमंतकातील चर्चच्या हिंदुविरोधी आणि पोर्तुगीज चमचेगिरीच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडून रस्त्यावर यावे लागेल, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ख्रिस्ती धर्मगुरूंनी अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नयेत ! – गोव्याचे आर्चबिशप
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिल्यानंतर २४ घंट्यांच्या आत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून अशा घटनांविषयी चर्चची भूमिका स्पष्ट केली आहे.