पाकच्या सिंधमधील रुग्णालयात हिंदु महिलेवर डॉक्टरांकडून सामूहिक बलात्कार
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
केंद्रशासनाने वर्ष २०२५ पर्यंत १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ५ वर्षांत ३५ सहस्र कोटी रुपयांच्या निर्यातीची सिद्धता केली आहे.
पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! यातूनच पुढे पाकचा विनाश झाला, त्याची शकले झाली, तर आश्चर्य वाटू नये !
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.
कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
नायजेरियाच्या कडुना राज्यातील एका मशिदीत नमाजपठण करणार्यांवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला.