सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या अनुभूती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.