बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या पत्नीला दिली ‘एके-४७’ रायफल भेट !

अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे मटण म्हणून गोमांस असलेले जेवण देणार्‍या हॉटेल्सवर पोलिसांची धाड !

पोलिसांनी ‘न्यामत’ या हॉटेलमधून २० किलो गोमांस जप्त केले. हॉटेल मालक इर्शाद अहमद याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीत गळती !

भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्‍या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ?

‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर देहलीत सुशोभिकरण करतांना शिवलिंगांचा अवमान !

अन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धांचा असा अवमान करण्याचे संबंधितांचे धाडस झाले नाही , कारण त्यांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात ?, हे ठाऊक आहे.

लवकरच ‘एक्स’वर क्रमांकाविना करता येणारा व्हिडिओ आणि ऑडिओ दूरभाष !

ही सुविधा आयओएस्, अँडॉईड आणि मॅक या प्रणालींवर उपलब्ध असणार आहे. यासाठी कोणत्याही क्रमांकाची आवश्यक नसेल.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या ७४ वर्षीय अलिमिया सोलकर याला १ वर्षाचा कारावास

अलिमिया महंमद सोलकर याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून १ वर्षाचा कारावास आणि ४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

रत्नागिरीत ९ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव : प्रांताधिकार्‍यांसमोर होणार सुनावणी

अशा गुन्हेगारांची हद्दपारी करणे, म्हणजे त्यांना दुसरीकडे तोच गुन्हा करण्यास दिलेली मोकळीक,खरेतर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तरच असे गुन्हे करण्याचे धाडस अन्य कुणी करणार नाही.

न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

(म्हणे) ‘भारताने शांत रहावे आणि यावर अधिक बोलणे टाळावे ! – चीन

चीनच्या नव्या मानचित्राला (नकाशाला) केलेल्या विरोधावरून उद्दाम चीनचा भारताला सल्ला !

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्याच्या टोळीतील ६ जणांना अटक  

अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !