‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आस्थापनाचे मालक इलॉन मक्स यांची घोषणा !

नवी देहली – सामाजिक माध्यम ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे की, लवकरच ‘एक्स’वर व्हिडिओ आणि ऑडिओ दूरभाष करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ही सुविधा आयओएस्, अँडॉईड आणि मॅक या प्रणालींवर उपलब्ध असणार आहे. यासाठी कोणत्याही क्रमांकाची आवश्यक नसेल.
Video & audio calls coming to X:
– Works on iOS, Android, Mac & PC
– No phone number needed
– X is the effective global address bookThat set of factors is unique.
— Elon Musk (@elonmusk) August 31, 2023
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !