५ पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त

अमृतसर (पंजाब) – पंजाब पोलिसांनी पाकिस्तानात पळून गेलेला खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिडा याच्या टोळीशी संबंधित ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींनी एप्रिल २०२३ मध्ये पतियाळा येथे २ जणांची हत्या केली होती, तेव्हापासून ते पसार होती. अटक करण्यात आलेले आरोपी अन्यही काही जणांच्या हत्या करण्याची योजना आखत होते, असे प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. पाकमधून मिळणार्या सूचनांवरून ही टोळी कारवाया करत होती.
#BreakingNow: AGTF और पंजाब पुलिस को बड़ी कामयाबी.. #ISI से जुड़े 6 आतंकी गिरफ्तार, आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा से है सभी का लिंक@spbhattacharya #AGTF #Punjab #Terrorist #PunjabPolice pic.twitter.com/SCTnfz3v6s
— Times Now Navbharat (@TNNavbharat) August 31, 2023
संपादकीय भूमिकाअशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! |
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk