राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.
बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.
ज्ञानवापीच्या तिसर्या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !
हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.
कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार !
प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?
ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !
चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.