राजभाषा संचालनालय करणार भाषांतर

पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार आहेत. त्यामुळे गोमंतकियांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी हे निकाल इंग्रजीसह मराठीतून उपलब्ध होत होते. कोकणी ही गोव्याची राजभाषा असल्याने राज्यशासन विविध माध्यमांतून कोकणी भाषेचे संवर्धन करत आहे. यातून केलेल्या प्रयत्नांमुळे आता न्यायालयाचा निकाल कोकणी भाषेतून उपलब्ध होणार आहे. गोवा राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने या निकालाचे कोकणी भाषेत भाषांतर केले जाणार आहे.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली