आतंकवाद्यांनी आयोजित केले होते बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर !

आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या २ आतंकवाद्यांच्या साहाय्याने इतर साथीदारांसाठी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर आयोजित केले होते.

नूंह येथील हिंसाचारास पाकमधूनही लावण्यात आली फूस !

अशा घटनांमधून ‘देशभरात जिथे जिथे हिंदूंवर आक्रमणे करण्यात येतात, त्यांचा संबंध हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानशी असतो’, असेच वारंवार दिसून येत आहे. या विरोधात आता भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली : वाहतूक ठप्प !

अतीवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ६ ऑगस्टला सकाळी दरड कोसळली. त्यामुळे टी-२ बोगद्याजवळील महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

नूंह हिंसाचाराचा निषेध करणार्‍या ३ हिंदूंवर सोहना (हरियाणा) येथे गोळीबार !

शांततेचा संदेश देणार्‍या धर्माचे अनुयायी अशा प्रकारे हिंसाचार का करत आहेत ? असा प्रश्‍न एरव्ही तर्क लढवण्यात धन्यता मानणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना का पडत नाही ?

सरकारी कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यास बसपच्या धर्मांध खासदाराचा विरोध !

भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्‍या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

धर्मांधांनी सायबर पोलीस ठाणे जाळून पुरावे नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न !

जेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पालघर जिल्ह्यातील जंजिरे वसई गडाची दुरवस्था !

गडदुर्गांच्या संदर्भात निष्क्रीय रहाणार्‍या पुरातत्व विभागातील संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके

‘चंद्रयान-३’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश !

चंद्रयानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. आता हे यान चंद्रावर उतरण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. या यानाने १ ऑगस्टला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने प्रवास चालू केला होता.