कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !
नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.
येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.
शरणार्थी बनून दुसर्या देशामध्ये आश्रय घेणारे शरणार्थी त्या देशात हिंसाचार माजवण्याची ही काही नवी गोष्ट नाही. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका येथेही असेच चित्र आहे. अशा ‘गरीब’ मुसलमानांच्या झोपड्या पाडल्यावरून थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी आता चकार शब्दही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !
सातत्याने बाँब सापडत असल्यामुळे ‘बंगाल’ आणि ‘बाँब’ आता समानार्थी शब्द झाले आहेत. बंगालमधील ममता बॅनजी सरकारला हे लज्जास्पद !
चीनकडून अर्थपुरवठा होणार्या ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेसचा पाठिंबा !
एस्. जयशंकर यांनी चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात चर्चा थांबलेली नाही. याविषयी लवकरच बैठक होणार आहे.
शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.