गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणीतून !
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार !
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार !
प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?
ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !
चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.
निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !
कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असणार्या पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !
‘माझी वसुंधरा’ अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी कोट्यवधी रुपये उधळले जातात. जनतेच्या पैशांतून वाढवलेली झाडे तोडणे या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे करदाते नाराज आहेत.
धर्मांधांनी डोंगरात लपून भाविकांवर दगडफेक आणि गोळीबार केला. वाहनांची जाळपोळ करत हिंसाचार केला. यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक घायाळ झाले आहेत.
२२ ऑगस्टला राजेंची पुण्यतिथी असून त्या अगोदर महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची रंगरंगोटी करावी, तसेच बाजूच्या चौथर्याचे काम करावे.