धर्मांधांनी सायबर पोलीस ठाणे जाळून पुरावे नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न !

जेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पालघर जिल्ह्यातील जंजिरे वसई गडाची दुरवस्था !

गडदुर्गांच्या संदर्भात निष्क्रीय रहाणार्‍या पुरातत्व विभागातील संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके

‘चंद्रयान-३’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश !

चंद्रयानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. आता हे यान चंद्रावर उतरण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. या यानाने १ ऑगस्टला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने प्रवास चालू केला होता.

राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.

बंदमुळे इंफाळ खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत !

बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

(म्हणे) ‘ज्ञानवापीतील हिंदु चिन्हे हिंदु-मुसलमान संस्कृतीच्या ऐक्याचे  प्रतिके !’ – ज्ञानवापीचे मुख्य इमाम

ज्ञानवापीच्या तिसर्‍या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन