सद्गुरूंचे संतांनी वर्णिलेले महत्त्व

‘आपल्या देशात सर्वाधिक आदर आणि सन्मान गुरूंना मिळतो आणि आपली अशी श्रद्धा रहाते की, गुरु साक्षात् ईश्वरच आहेत. तितकी श्रद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांप्रतीही नसते. आई-वडील तर आपल्याला केवळ जन्म देतात; परंतु गुरु तर आपल्याला मुक्तिमार्ग दाखवतात.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन !

‘साधनेच्या आरंभी साधकाचा नामजप वैखरी वाणीत होतो; परंतु वैखरीतून मध्यमा आणि पश्यंती वाणींमध्ये जाण्यासाठी साधकाचे प्रयत्न सातत्याने होणे अपेक्षित आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.

पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

मारहाण करणारा तरुण भांडुप येथील महाविद्यालयातील असून तो एन्.सी.सी.चे प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात येत असल्याचे समोर आले आहे. या मारहाणीच्या घटनेचे चित्रीकरण २६ जुलै या दिवशीचे आहे. एन्.सी.सी.नेही संबंधित तरुणाचे निलंबन केले असून एन्.सी.सी.कडून त्याची चौकशी चालू आहे.