गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदूंची स्थिती दयनीयच !

‘प्रथम मुसलमान, नंतर इंग्रज यांनी हिंदूंची दयनीय स्थिती केली आणि आता बहुतांश राजकीय पक्ष हिंदूंची स्थिती दयनीय करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सभागृह कि गोंधळगृह ?

सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !

धर्माभिमानशून्य हिंदु विद्यार्थी हे लक्षात घेतील का ?

त्रिपुरा राज्यातील ‘कोरोइमुरा उच्च माध्यमिक विद्यालया’च्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना हिजाबऐवजी शाळेच्या गणवेशात येण्यास सांगितल्यामुळे संतप्त मुसलमान विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

मुलांना चुकीच्या सवयी लावल्याने होणारे दुष्परिणाम !

९० टक्के पालक आपल्या मुलांचा स्वतःला त्रास व्हायला नको; म्हणून त्यांच्या हातात भ्रमणभाष संच देणे, प्रतिदिन मॅगी खायला देणे, मुलांना १० रुपये देऊन ‘चायनीज भेळ मिळते, ती खा’, असे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यामुळे ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांची किडनी निकामी होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे.

बहुगुणी अमृतवेल – गुळवेल !

अशी ही बहुगुणी गुळवेल आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे. खरोखर ही नावाप्रमाणेच असणारी अमृतवेल फार गुणकारी आहे.

हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

‘साक्षात् गीताज्ञान देऊनही श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘तुला हवे तसे कर’, असे सांगणे’, हे हिंदुत्व !

आज पनवेल येथे श्रीमद्भगवद्गीतेचे सार सांगणारे ‘सारथी’ नाटक ! (हिंदी भाषिक नाटक)

प्रस्तुती : डॉ. अशोक जैन, वेळ : सकाळी ११ ते दुपारी २
स्थळ : आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

भक्तासाठी ईश्वरच एकमेव शाश्वत स्थान

‘समुद्राच्या अपार जलराशीवर एक जहाज जात आहे. जवळपास कित्येक मैलांपर्यंत पाणीच पाणी आहे. भूमीचा कुठेही ठावठिकाणा नाही. या जहाजाच्या शिडावर एक पक्षी बसला आहे. त्याच्यासाठी विश्रांतीचा तोच एकमेव सहारा आहे.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !

सूर्याेदय सर्व जिवांना चेतना (प्राण) देण्यासाठी होतो !

सूर्य उगवल्याबरोबर मृतप्राय झालेले सर्व जग पुन्हा सचेतन होते. त्यामुळे सूर्याेदय सर्व जिवांना चेतना (प्राण) देण्यासाठी होतो.