अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
अधिकमासात भाविकांनी केलेल्या रोख देणग्या, हुंडी अर्पण, सोने-चांदी दान, तसेच विविध सेवांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस ९ कोटी ४६ लाख २८ सहस्र २३३ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.