पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ गडहिंग्लज येथे मोर्चा !
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्राचे उच्चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्राचे उच्चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.
याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्थे’च्या वतीने करण्यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?
पाणीपुरवठ्याचा जनहितकारी प्रकल्प १४ वर्षे रखडणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि सदैव राहील. त्यामुळे पाकशी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नये’, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतींमधील आस्थापनांनी (कंपन्यांनी) गेल्या ४ दिवसांपासून रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडल्यामुळे दाभोळ खाडीतील १० गावांमधील मासे मृत झाले आहेत.
या वरिष्ठ विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे, की कनिष्ठ विद्यार्थी त्यांना घाबरून करियर उद़्ध्वस्त होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.
मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनेही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !
धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
सुरक्षित आणि भयमुक्त शेती हा शेतकर्यांचा अधिकार आहे. माकडे आणि वानरे यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हानीभरपाई आकस्मित गोष्टीसाठी दिली जाते; मात्र माकडांचा त्रास हा आकस्मित नसून कायमस्वरूपी आहे.