सद़्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी त्यांनी केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.
‘सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी त्यांनी केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.
ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांना जे भोगांमध्ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्प करतात, भोगाच्या तृप्तीची इच्छा करतात आणि ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांकडून संसाराचा स्वार्थ साधू पहातात, ते लोक स्वतःशीच धोका करतात.
रामनाथी, (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिराच्या कालावधीत श्री. वेदांत अरुण सोनार यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘ऑगस्ट २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर होते. या शिबिराला येतांना मला झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
तन-मन देहासी, सतत पडे तुझा विसर ।
परी तूची तू आनंदा, घेई समजूनी सदैव ॥ २ ॥
‘जून २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची माहिती देणारा फलक लिहिण्याची सेवा मला करायची होती.
साधिकेला स्वप्नात ती केवळ पांढरा भात खात असल्याचे दिसणे, स्वप्न चांगले न वाटणे आणि त्याच दिवशी पू. आजींची स्थिती गंभीर असल्याचे मुलाने कळवणे
‘सध्याच्या काळात सर्वांजवळ भ्रमणभाष असतो. ‘भ्रमणभाषचा साधनेच्या दृष्टीकोनातून लाभ कसा करून घेऊ शकतो ?’, याविषयी श्री. नीलेश नागरे यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.